Advanced Social Media Marketing To Get 10 Times More Clients - Step By Step Video Course

₹ 2999 Marathi

दर महिन्याला फक्त दहा तास देऊन तुम्हीसुद्धा, स्टार्ट अप्सप्रमाणे तुमचा बिझनेस लाखो लोकांपर्यंत सहज पोहचवू शकतात.

Course description

तुमच्याकडे बिझनेसची भन्नाट आयडिया आहे ,

किंवा तुम्हाला बिझनेस सुरु करून अनेक वर्ष झाली आहे . . .

तुम्ही १००% अथक प्रयत्न करूनही बिझनेस हवा तसा वाढत नाहीये,

आणि आत्ता तुम्हाला , दररोज client शोधा, त्यांचा follow up घ्या, प्रसंगी अतिशय कमी दरात प्रोडक्ट आणि सर्विस यांची विक्री करा या दमछाक करणाऱ्या Rat Race मधून बाहेर पडायचं आहे. 

नमस्कार, मी कुणाल गडहिरे. मी स्वत: या सर्व गोष्टींमधून गेलोय. सुरुवातीच्या काळात, मी फक्त २००० रुपयांत वेबसाईट बनवून द्यायचो. पण इतकी कमी किंमत ठेवूनही हवे तसे आणि मोठे clients कधी मिळत नव्हते. खरं म्हणजे, मार्केटिंग नेमकी कशी करायची हेच समजत नव्हते. अनेक गैरसमजुती होत्या. पण अखेर प्रयत्नपूर्वक, मी या Rat Race मधून यशस्वीरीत्या बाहेर पडलो. आज मला Clients कडे, त्यांना Convenience करण्यासाठी जावे लागत नाही, तर ते स्वत: हून माझ्यासोबत काम करायला उत्सुक असतात आणि ते सुद्धा जगाच्या पाठीवर कुठूनही ! हे शक्य झालं कारण, मी माझ्या मार्केटिंग मध्ये अनेक महत्वाचे बदल केले. माझ्या प्रोडक्ट आणि सर्विसेसला योग्य आणि आयडियल कस्टमरपर्यंत पोहचवायला सुरुवात केली. त्यासाठी सोशल मिडीयाच्या effective strategies वापरल्या. अनेक Experiment केले,चुका केल्या आणि त्यातून भरपूर शिकलो. फक्त या experiments साठी मी आतात्तापर्यंत सुमारे १० लाख रुपये इतका खर्च, १०० हून अधिक पुस्तके , सुमारे १० हून अधिक जागतिक स्तरावरील प्रशिक्षकांकडून भरपुर शिकलो.

कोणत्याही बिझनेसच्या मार्केटिंग साठी आज सोशल मिडिया अतिशय प्रभावी माध्यम आहे. आणि त्याचा strategically वापर करून कोणताही बिझनेस मोठ्या प्रमाणावर सहज वाढवता येऊ शकतो. आणि हे सर्व Automation च्या माध्यमातून करता येऊ शकतं.

दर महिन्याला फक्त दहा तास देऊन तुम्ही शेकडो, हजारो बिझनेस लीड्स सहज मिळवू शकता. हे सगळे तुमच्या सोबत काम करण्यास उत्सुक असतील, तुमच्या प्रोडक्ट आणि सर्विस यांवर ते आधीच Impress झालेले असतील, ते विकत घेण्याची त्यांची मानसिकता हि आधीच तयार असेल ( इतके कि, तुम्ही जेव्हा यांना भेटाल, तेव्हा ते तुम्हाला Visiting कार्ड सुद्धा विचारणार नाहीत किंवा तुमच्या प्रोडक्ट / सर्विस यांची माहिती सुद्धा ते विचारणार नाहीत ), आणि हे सगळं अगदी सहज शक्य आहे. 

मला या सगळ्या Strategies ज्या फक्त मोठे Brands वापरतात , त्या तुमच्या आणि प्रत्येक मराठी उद्योजकापर्यंत पोहचवायच्या आहेत. आणि म्हणूनच या सगळ्या Strategies तुमच्यासारख्या प्रत्येक मराठी उद्योजकाला शिकता याव्यात आणि त्यामुळे तुमचा बिझनेस मोठ्या प्रमाणावर वाढवा यासाठी मी हा Online Course फक्त तुमच्यासाठी १०० हून अधिक मराठी उद्योजकांचा विशेष Survey करून तयार केला आहे .

   

What you will learn?

   
     

१. सोशल मीडिया मार्केटिंगची पूर्वतयारी कशी करायची : अनेक उद्योजक आपल्या बिझनेसचं, सोशल मीडियावर प्रमोशन करण्याच्या आधी कोणतीही पूर्वतयारी करत नाही. अनेक उपलब्ध पर्याय माहिती नसतात, त्यामुळे वेगवेगळ्या ग्रुप्स वर बल्क मध्ये पोस्टिंग करण्याच्या पलीकडे काहींचं केले जात नाही. या कोर्समध्ये तुमच्या पर्सनल प्रोफाइल पासून, बिझनेस पेजेस या सगळ्यांचा वापर करण्याच्या आधी तुम्ही नेमकी कोणती तयारी करायला हवी हे तुम्ही शिकाल. यामुळे सुरुवातीपासूनच तुमच्या मार्केटिंगमधून तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळतील.

२. फेसबुक, ट्विटर आणि लिंक्डइन वर अकाउंट कसे सुरु करायचे आणि त्यांचे विविध फीचर्स : कदाचित या सोशल नेटवर्किंग साईटवर तुमचे अकाउंट सध्या असतील. परंतु बहुतांश उद्योजकांना या सगळ्या साईटचे फीचर्स माहिती नसतात. आपण अनेक वेळा फक्त एखादी पोस्ट करणे, कमेंट करणे, मित्र बनवणे याव्यतिरिक्त या साईटसचा फार वापर करत नाही. अनेक फीचर्स तर माहिती सुद्धा नसतात. पण या माहिती नसलेल्या फिचर्सचा / पर्यायांचा योग्य वापर केल्यास त्याचा बिजनेसला नवीन ग्राहक मिळण्यापासून ब्रॅण्डिंग करण्यापर्यंत मोठया प्रमाणावर फायदा होतो. हे फीचर्स कोणते, ते " सुरु कसे करायचे " आणि त्याचा वापर कसा करायचा हे सगळं तुम्ही या कोर्समध्ये शिकाल. 

३. फेसबुक पेज, स्ट्रॅटेजी आणि मॅनेजमेंट : फेसबुकवर बिझनेसचं पेज सुरु केल्यावर त्याला लाईक्स मिळवण्यासाठी धडपड केली जाते. याचसोबत पेजवरून करत असलेली पोस्ट जास्त लोकांपर्यंत पोहचत नसल्याचं सुद्धा दिसतं. पोस्टला कोणी साधं लाईक सुद्धा करत नाही. अशा वेळी काय करायचं ? मुळात, लाईक्स आणि पोस्ट किती लोकांपर्यंत पोहचली आहे हे दोन्ही मेट्रिक्स महत्वाचे असले तरी त्यावर बिझनेस किती मिळतो हे अवलंबून नसतं. पाचशे सुद्धा लाईक नसणारे पेजेस महिन्याला लाखो रुपयाचा बिझनेस फेसबुकवरून करतात तर लाखो लाईक असतांना सुद्धा एकाही रुपयाचा बिझनेस मिळत नाही अशी उदाहरणे सुद्धा आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून बिझनेस वाढवता येतो, पण त्यासाठी योग्य स्ट्रॅटेजी हवी आणि परिणामकारक वापर करता यायला हवा. हि स्ट्रॅटेजी कशी तयार करायची, कमी वेळ आणि कमी पैसे खर्च करून जास्तीत जास्त संभाव्य ग्राहकांपर्यंत कसं पोहचायचं हे सगळं तुम्ही स्टेप बाय स्टेप या कोर्समध्ये शिकाल. 

४. सोशल मीडिया मार्केटिंगच्या १० महत्वाच्या स्टेप्स  : सोशल मीडिया आज खूप वेगाने बदलतो आहे. अनेक नवीन सोशल नेटवर्किंग साईट्स नव्याने येत आहेत. मग प्रत्येक वेळेस तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलणार का ? अर्थात नाही. कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून तुम्ही तुमच्या बिझेसची मार्केटिंग करू शकाल यासाठी दहा महत्वाच्या स्ट्रॅटेजिकल स्टेप्स तुम्ही या वर्कशॉप मध्ये शिकाल. फक्त सोशल मीडियाचं नाही तर, तुमच्या ऑफलाईन मार्केटिंग मध्येसुद्धा तुम्ही या स्ट्रेटजींचा उपयोग करू शकाल. 

५. आयडियल कस्टमर पर्यंत कसं पोहचाल  : चुकीच्या लोकांपर्यंत लाखोंच्या संख्येने पोहचला तरी त्याचा काहींचं फायदा नाही. तुमच्या मार्केटिंगचा महत्वाचा उद्देश हा अशा योग्य संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहचणे हवाय, जे पैसे देऊन तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकत घेऊ शकतील. मात्र ९९ टक्के उद्योजक सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग करताना या गोष्टीचा विचारही करत नाही आणि त्यासाठी कोणते टूल्स वापरायचे हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. तुमचे आयडियल कस्टमर नेमके कोण, त्त्यांच्यापर्यँत पोहचायचं कसं, त्यांचा विश्वास कसा जिंकायचा या गोष्टी तुम्ही या कोर्समध्ये शिकाल. 

६. लीड मॅग्नेट : जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहचण्यासाठी प्रत्येक उद्योजक प्रचंड मेहनत करतो. दिवस रात्र हेच विचार तुमच्या मनात असतील. पण, समजा - तुमचे संभाव्य ग्राहकचं स्वतःहून तुमच्याकडे  आले तर ? आणि ते सुद्धा ऑटोमॅटिकली ? हे, सहज शक्य आहे. फेसबुक, फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि यासारखे अनेक स्टार्ट अप्स हे आपल्यापर्यंत पोहचण्याआधीचं आपण त्यांच्यापर्यंत पोहचलो होतो. लीड मॅग्नेटच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा तुमच्या संभाव्य ग्राहकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकतात. इतकंच नाही तर, तुमची कंपनी सर्वोत्तम आहे, तुम्ही एखाद्या विषयातील तज्ञ आहात हे सुद्धा तुम्हाला तुमच्या संभाव्य ग्राहकांना पटवून देता येईल आणि ते सुद्दा त्यांना एकदाही प्रत्यक्षात न भेटता. लीड मॅग्नेट कसे बनवायचे आणि या सिस्टीमचा वापर कसा करायचा हे सगळं डेमॉन्स्ट्रेशन सहित तुम्ही या कोर्समध्ये शिकाल. 

७. ई - मेल मार्केटिंग  : ई -मेल मार्केटिंग शिवाय सोशल मीडिया मार्केटिंग पूर्ण होणे शक्यंच नाही. किंबहुना, एकवेळेस सोशल मीडियाचा वापर केला नाही तरी चालेल पण ई - मेल मार्केटिंग हा स्टार्ट अप्स, इ-कॉमर्स कंपन्यांसाठी अतिशय महत्वाचा भाग आहे. पण ९०% हुन अधिक उद्योजक याचा वापर करत नाही. जे करतात, त्यातले बहुंतांश बल्क मेल्स चा वापर करतात, पण असे बल्क मेल्स हे स्पॅम मध्ये जातात आणि परिणामी याचा काहीच फायदा होत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ई - मेल मार्केटिंग हा प्रकार फक्त ई - मेल पाठवण्यापुरता मर्यादित नाही. फेसबुकसहित अनेक सोशल नेटवर्किंग साईट्स या केवळ ई-मेल मार्केटिंग मुळेच मोठ्या झाल्या आहेत. या ई -मेल मार्केटिंगमागचं सायन्स काय आहे, त्याचा वापर करून बिझनेस कसा मिळवायचा, युझर एन्गेनजमेंटप्रमाणे ई - मेल्स कसे पाठवायचे, संभाव्य ग्राहकांचे ई - मेल ऍड्रेस कसे मिळवायचे, हे सगळं तुम्ही या कोर्समध्ये शिकाल. 

८. लॅन्डिंग पेज  : वेबसाईटपेक्षा सर्वात जास्त रिझल्ट्स हे लॅन्डिंग पेजच्या माध्यमातून मिळतात. आणि म्हणूनच आज कोणतंही स्टार्ट अप त्यांची वेबसाईट बनवण्याआधी लॅन्डिंग पेज तयार करतात. या लॅन्डिंग पेजच्या माध्यमातून अनके कंपन्यानी त्यांचं उत्पादन प्रत्यक्ष बनवण्यापूर्वीच लाखो लोकांना विकून करोडो रुपये यशस्वीरीत्या मिळवले आहेत. स्वतः स्किलसीखो डॉट कॉम सुद्धा आधी फक्त लॅन्डिंग पेजच्या माध्यमातूनच सुरु झाली होती. लॅन्डिंग पेज हा सोशल मीडिया मार्केटिंगचा सर्वात महत्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. आणि म्हणूनच आज कोणतंही स्टार्ट अप सुरु होण्यापूर्वी ते सगळ्यात आधी लॅन्डींग पेज बनवतातचं. ऑनलाईन जाहिरातींमध्ये सुद्धा संभाव्य ग्राहकांना सगळ्यात आधी लॅन्डिंग पेजवर आणण्यास प्राधान्य दिले जाते. हा विषय गेम चेंजर आहे.  हे लॅन्डिंग पेज तयार कसे करायचे आणि त्याच्या बेस्ट स्ट्रॅटेजी कोणत्या हे सुद्धा तुम्ही या कोर्समध्ये शिकाल. 

९. वर्डप्रेसच्या माध्यमातून वेबसाईट बनवा    : 

१०. फेसबुक जाहिराती   : 

११. ब्लॉगिंग  : 

१२. यु - ट्यूब : 

   

More related courses